Join us

PHOTOS: दिपा परबच्या 'तू चाल पुढं' मालिकेचा सेट आतून कसा दिसतो पाहिलंत का?, पाहा Inside Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 16:21 IST

1 / 10
झी मराठीवर (Zee Marathi) अनेक नव्या मालिकांची रेलचेल आहे. नव्या मालिकांसह जुने कलाकार पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करताना दिसत आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे दीपा परब ( Deepa Parab). दीपा परबनं अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र गेली अनेक वर्ष ती मराठी टेलिव्हिजनवर ती दिसली नाही. मात्र यादरम्यान तिनं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करत हिंदी टेलिव्हिजनवर आपली नवी ओळख निर्माण केली. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
आता पुन्हा एकदा दिपा मोठ्या गॅपनंर मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठीवरील नवी मालिका 'तू चाल पुढं' ( Tu Chal Pudh)मध्ये दीपा परब मुख्य भूमिकेत झळकतेय.
3 / 10
या मालिकेत दिपा परबसोबत अभिनेत्री धनश्री काडगावकरही दिसते आहे.(सर्व फोटो सौजन्य- दिपाली राणे-म्हात्रे, रोशन घाडगे)
4 / 10
दरम्यान अलीकडेच प्रेक्षकाच्या भेटीला आलेल्या 'तु चाल पुढं' मालिकेचा सेट आतून कसा दिसतो हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
5 / 10
या मालिकेचा सेट ठाण्यात इथं उभारण्यात आला आहे. तिथंच शूटिंग सुरु आहे.
6 / 10
7 / 10
8 / 10
9 / 10
10 / 10
टॅग्स :धनश्री काडगावकरसेलिब्रिटीझी मराठी