Urfi Javedच्या बहिणींना पाहिलंत का?, फॅशन आणि स्टाईलमध्ये तिघीही देतात अभिनेत्रींना टक्कर By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:30 PM1 / 9अभिनेत्री उर्फी जावेद सतत चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत येत असते. हटके फॅशनमुळे नेहमीच प्रसिद्धी झोतात राहणारी उर्फी सध्या अनेक वादांमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. 2 / 9उर्फी जावेदला तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. ट्रोलर्सना चांगलेच प्रत्युत्तर देताना दिसते.3 / 9उर्फी कधी फुल, प्लास्टिक, ब्लेड, सेफ्टी पिन, काच, दगड, तर कधी नाश्त्याने भरलेली प्लेट आणि वाईनच्या ग्लासपासून आपले हटके आऊटफिट बनवते. 4 / 9सध्या उर्फी, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबतच्या ट्विटर वॉरमुळे चर्चेत आली आहे. तिच्यासोबत तिचे कुटुंब देखील प्रसिद्धी झोतात आले आहे.5 / 9अनेकांना उर्फीच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. सध्या उर्फी चित्रा वाघ यांना सासू संबोधत असल्यामुळे आता उर्फीचे कुटुंबदेखील चर्चेत आले आहे.6 / 9उर्फीला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. उर्फीच नाही तर, बहिणीही खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत. अस्फी जावेद, डॉली जावेद आणि उरुसा जावेद अशी त्यांची नावे असून, तिघींचीही सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.7 / 9उर्फीपेक्षा तिची बहीण डॉली जावेदचा लूक जास्त किलर आहे.डॉली जावेद इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर १ लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. इंस्टाग्राम बायोमध्ये तिने ब्लॉगर म्हणून स्वत:ची ओळख करून दिली आहे.8 / 9अस्फी जावेद ही उर्फीची दुसरी बहीण. अस्फी देखील इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. उर्फीच्या काही व्हिडीओंमध्येही ती दिसली आहे. अस्फीचे इन्स्टाग्रामवर १.६१ लाख फॉलोअर्स आहेत. स्टाईलच्या बाबतीत अस्फी उर्फीलादेखील टक्कर देताना दिसते.9 / 9उर्फीची तिसरी बहीण उरुसा जावेद. फॅशनच्या बाबतीत उर्फीला देखील टक्कर देते. उर्फीपेक्षाही बोल्ड असणारी उरुसा अनेकदा बहिणीची कॉपी करताना देखील दिसते. तिची देखील सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोइंग आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications