'मी तिला कधीचं आई म्हणणार नाही', सारा अली खानने सांगितले यामागचे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:37 AM1 / 11इतकंच काय तर सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान आणि मुलगी इब्राहिमसह खूप चांगले बॉन्डींग आहे.2 / 11या सगळ्यांमध्ये सारा आणि करिना नेहमीच त्यांच्या बॉन्डींगला घेवून चर्चेत असतात.3 / 11लग्नानंतर करिनासाठी सैफच्या मुलांसोबत नवं नातं निर्माण करणंही खूप महत्वाचं होतं. 4 / 11आपल्या सावत्र आई करिनासोबत सारा मैत्रीचं नातं असल्याचं नेहमी सांगते.5 / 11असं असलं तरी सारा करिनाला कधीही आई म्हणून हाक मारत नाही. 6 / 11ही गोष्ट खुद्द सारानेच एका मुलाखतीत सांगितली होती.7 / 11करिना ही आमच्यासाठी माझ्या वडिलांची पत्नी आहे.8 / 11मुळात मी करिनाची जबरदस्त चाहती असल्यामुळे आधीपासूनच मला करिना खूप आवडते.9 / 11 जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही सगळे मिळून एकत्र एन्जॉय करतो.10 / 11जर मी करिनाला छोटी आई असे काही म्हणाली असती तर कदाचित तिलाच ते आवडले नसते.11 / 11लग्नानंतर करिनासोबत माझे मैत्रीचे नाते अधिक निर्माण झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications