लॉकडाऊनमध्ये हिमेश रेशमियाने केली नाही रानू मंडलची मदत ? हे आहे त्यामागचे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:43 AM1 / 10 कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानू मंडलने स्वप्नातही विचार केला नसेल.2 / 10 तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत असे.3 / 10 परंतू तिला हे सर्व हाताळता आलं नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले.4 / 10अर्श से फर्श तक यायला रानू मंडलला जराही वेळ नाही लागला.5 / 10चाहत्यांसह केलेले गैरवर्तन पाहून हिमेश रेशमियानेही नाराजी व्यक्त केली होती.6 / 10इतकेच नाही तर रानूने चाहत्यांसह असे वागायला नको होते, तिला माफी मागण्यास सांगितले होते.7 / 10पण रानूने तसे केले नाही, उलट तिचा उद्धटपण वागणं वाढतचं गेल.8 / 10रानूचे हे रुप पाहून तिला बॉलिवू़डमध्ये काम मिळणेही बंद झाले.9 / 10'एक प्यार का नगमा हे' गाणं गात रानू मंडल आज पुन्हा एकदा जुन्या आयुष्य जगते आहे.10 / 10रानू मंडलवर पुन्हा आली स्टेशनवर गाण्याची वेळ.ती सध्या तिच्या जुन्या घरीच राहत असल्याची माहिती आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications