Join us  

Hina Khanने टाइट कपडे घालून दाखवली हॉट फिगर, अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 4:45 PM

1 / 9
टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचं प्रत्येक फोटोशूट हटकं असते. अलीकडेच तिनंअसाच एक हॉट अवतारातले फोटोशूट शेअर केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 9
हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा जंपसूट घातलेला दिसत आहे. ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 9
या टाइट फिटिंग आउटफिटमध्ये हिना तिची फिगर फ्लॉंट करताना दिसली. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 9
हिनाने या शिमरी ड्रेसमध्ये डायमंड डँगलर कानातले घातले आहेत आणि स्टेटमेंट रिंग कॅरी केली. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 9
हिना खानचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, इंस्टाग्रामवर तिचे 17 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 9
हिना खान एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, तिने अनेक प्रसिद्ध शो आणि म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 9
टीव्हीवरची संस्कारी बहू हिना खान खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 9
हिना खान 'हॅक्ड' चित्रपटात देखील दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 9
टॅग्स :हिना खानसेलिब्रिटी