Join us  

Hina Khanनं शिमरी कटआउट बॉडीकॉन ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, पाहा तिचे Hot Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 6:03 PM

1 / 6
टीव्हीच्या जगातील सर्वात हॉट आणि गोर्जियस अभिनेत्रींच्या यादीत हिना खानचा समावेश आहे, नुकतेच हिना खानने तिचे लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.(फोटो-इन्स्टाग्राम)
2 / 6
या फोटोंमध्ये हिना खानची स्टाईल आणि तिचा स्वॅग सगळ्यांनाच भुरळ घालतो आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये हिना खान शिमरी कटआउट बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झालेत. (फोटो-इन्स्टाग्राम)
4 / 6
हिना खानच्या या ड्रेसमध्ये थाई-हाय स्लिट देखील होता, जो तिच्या लुकला आणखी सुंदर करतो आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
5 / 6
हिना खानने आतापर्यंत अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी शो, वेब सीरिज, म्युझिक व्हिडिओ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो-इन्स्टाग्राम)
6 / 6
हिना खान कधी तिच्या एथनिक लूकमुळे, कधी ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी बोल्ड अवतारात सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो-इन्स्टाग्राम)
टॅग्स :हिना खान