Join us  

Hina Khanच्या मिरर फोटोशूटची होतेय सर्वत्र चर्चा, ब्लॅक लेहंग्यात दिसली खूपच सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 5:35 PM

1 / 7
हिना खान फॅशनिस्टा आहे आणि ती दररोज तिच्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
2 / 7
हिनाने नुकतेच आरशातून पोज देत, काळ्या रंगाच्या ड्रेसमधील हटके फोटोशूट शेअर केले आहे.
3 / 7
ब्लॅक कॉर्सेट क्रॉप टॉपमध्ये हिना नेहमीप्रमाणेच सुंदर दिसते आहे.
4 / 7
सोशल मीडियावर हिना खानचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट करताना दिसतात.
5 / 7
हिना खानने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी ऑक्सिडाइज्ड गोल्डन नेक चोकर, मांग टिक्का आणि एका हातात बांगड्या घातलेल्या दिसत आहे.
6 / 7
हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, वॉलवर मिरर मिरर. हिना भिंतीवरील आरशातून पाहून पोझ देताना दिसते आहे.
7 / 7
हिना खान सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी वेस्टर्न गेटअपमधील फोटो शेअर करत असते.
टॅग्स :हिना खान