SHOCKING! बोल्ड अँड हॉट किम कार्दशियनचे तिसरं लग्नही तुटलं, समोर आलं 'हे' कारण By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:17 PM1 / 11अमेरिकेची प्रसिद्ध टीव्ही रिअॅलिटी स्टार किम कार्दशियानने तिचा नवरा रॅपर कान्ये वेस्टशी लग्नाच्या 7 वर्षानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. (Photo Instagram) 2 / 11गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. अमेरिकन मीडियामध्ये असे वृत्त दिले गेले होते की किम आणि कान्ये बर्याच दिवसांपासून वेगळे राहत होते. (Photo Instagram) 3 / 11कर्दाशियाने तिच्या घटस्फोटाच्या अर्जात आपल्या 4 मुलांची जॉईंट कस्टडीची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. (Photo Instagram) 4 / 11किम आणि कान्येने 2012 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. (Photo Instagram) 5 / 11यानंतर 2 वर्षांनी दोघांनीही इटलीमध्ये धुमधडाक्यात लग्न केले. (Photo Instagram) 6 / 11यानंतर हे कपल सातत्याने मीडियामध्ये चर्चेत राहिले. (Photo Instagram) 7 / 11कान्ये वेस्ट हा बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले जातेय ज्यामुळे किमशी असलेले त्याचं नातं टिकणं कठीण गेले. (Photo Instagram) 8 / 11याआधी किम कार्दशियानचा दोनवेळा घटस्फोट झाला आहे. (Photo Instagram) 9 / 11हॉलिवूडची अभिनेत्री, मॉडल आणि अनेक टीव्ही सीरीजमध्ये दिसलेली किम कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. (Photo Instagram) 10 / 11बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सिनेइंडस्ट्री प्रत्येक सेलिब्रेटीची स्टार व्हॅल्यू ठरते ती त्यांच्या फॅन फॉलोइंगने. (Photo Instagram) 11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications