अबब! माइकल जॅक्सनची नेवरलँडमध्ये आहे 2,700 एकरची संपत्ती, 2 कोटी 20 लाख अमेरिकी डॉलरला विकली By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 5:32 PM1 / 7दिवंगत पॉप स्टार माइकल जॅक्सनची कॅलिफोर्नियातील नेवरलँडमधील संपत्ती उद्योगपती रॉन बर्कलेने विकत घेतली आहे.2 / 7मीडियामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.3 / 7बर्केलचे प्रवक्ताने ईमेलच्या माध्यमातून सांगितले की, उद्योगपतीने सैंटा बारबराच्या जवळील लॉस ऑलिवोस स्थित 2700 एकरची संपत्ती लँड बँकिंग योजनेअंतर्गत विकत घेतली आहे.4 / 7वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, बर्कलेला ही संपत्ती 2 कोटी 20 लाख अमेरिकी डॉलरमध्ये विकली आहे.5 / 7बर्कले गुंतवणूक कंपनी युसेपा कंपनीचे सहसंस्थापक जॅक्सनचे सहकारी आहे.6 / 72016 साली प्रॉपर्टीची किंमत 10 कोटी अमेरिकन डॉलरची मागणी केली होती. पुढील वर्षी ही किंमत कमी करून 6 कोटी 70 लाख अमेरिकन डॉलर केली होती.7 / 712,500 स्केअर फूटच्या मुख्य निवास स्थानाव्यतिरिक्त 3,700 चौरस फूट उंचीचे पूल हाउस आहे. याशिवाय एक वेगळे भवनदेखील आहे, ज्यात 50 सीट्सचे चित्रपटगृहे आणि एक डान्स स्टुडिओ आहे.(सभी फाइल फोटो) आणखी वाचा Subscribe to Notifications