काय सांगता, मृत्यूनंतरही हा सेलिब्रेटी दरवर्षी कमावतो कोट्यवधी रुपये, पण कसे वाचा सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 11:21 AM1 / 11करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. 2 / 11सेलिब्रिटींची लोकप्रियता त्यांच्या मृत्यूनंतरही कमी होत नाही. 3 / 11अशीच काहीशी बाब समोर आली आहे. मृत्यूनंतरही दरमहा कोट्यवधी कमावणा-या सेलिब्रिटींची यादीमध्ये बड्या बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.4 / 11काही वर्षापूर्वी फोर्ब्सनं ही यादी जाहिर केली होती. 5 / 11या यादीत पॉप स्टार मायकेल जॅक्सन अव्वल स्थानावर होते.6 / 11किंग ऑफ पॉप नावाने प्रसिद्ध असलेल्या मायकेलची लोकप्रियता त्याच्या मृत्यूनंतरही घटलेली नाही. 7 / 112009 साली ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मायकेलचा मृत्यू झाल्यानंतरही तो कोट्यवधीची कमाई करतो आहे.8 / 11मायकेल दरवर्षी 48 कोटी रुपये कमावत आहे. आजही, त्याच्या संगीत कंपनीत त्याची भागीदारी आहे आणि त्याच्या संगीताची रॉयल्टी वेगळी आहे. 9 / 11गेल्या काही वर्षाच्या अखेरीस मायकेलची कमाई साडेचारशे कोटी इतकी होती. 10 / 11मात्र त्यानंतरच्या काही वर्षात त्याच्या वार्षिक कमाईत घटही झाल्याचे पाहायला मिळाले. 11 / 11मायकेल जॅक्सन, आईन्स्टाईन यांच्याशिवाय फोर्ब्सच्या या टॉप टेन यादीत बॉब मार्ले, जॉन लेनन, आर्नोल्ड पामर, आणि चार्ल्स शुल्ज यांचाही समावेश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications