PHOTOS: ही अभिनेत्री आता नाही करणार बोल्ड सीन, म्हणते- मुलांवर होऊ शकतो वाईट परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 3:01 PM1 / 8हॉलिवूड अभिनेत्री कीरा नाइटलीने प्रत्येक प्रकारचे सीन कॅमेऱ्यासमोर दिले आहेत. 2 / 82008 साली द एज ऑफ लव सीरिजमधील तिचा टॉपलेस सीन खूप चर्चेत आला होता.3 / 8द ब्लास्ट डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, आता कीराने तिच्या चित्रपटांमध्ये न्यूड सीन देताना सतर्कता बाळगायला सुरूवात केली आहे.4 / 8या अभिनेत्रीचं म्हणणं आहे की याचा मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम पडू शकतो.5 / 8या अभिनेत्रीचं म्हणणं आहे की याचा मुलांच्या भविष्यावर वाईट परिणाम पडू शकतो.6 / 8कीरा आणि तिचा म्युझिशिएन नवरा जेम्स राइटन यांना दोन मुली आहेत.7 / 8कीराने सांगितले की, पूर्वी तिला न्यूड सीन देण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता, मात्र आता तिला मुलांची काळजी वाटते.8 / 8तिला वाटतं की, अशा सीनचा मुलांवर वाईट प्रभाव पडू शकतो आणि त्यासाठी ती सतर्क असते. आणखी वाचा Subscribe to Notifications