आता अशी दिसते आमिर खानची पहिली पत्नी Rina Dutta, लाईमलाईटपासून राहते दूर By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 2:27 PM1 / 10 आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची झलक 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती. 2 / 10तेव्हापासून आतापर्यंत रीनाच्या लूकमध्ये बराच फरक पडला आहे. काही दिवसांपूर्वी तिचे काही फो3 / 10विशेष म्हणजे ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच आमिर आणि रीनाचे लग्न झाले होते. 4 / 10चित्रपट रिलीज होत नाही तोपर्यंत लग्नाची गोष्ट लपवून ठेवण्याची गळ निर्मात्यांनी आमिरला घातली होती. 5 / 10पण आमिर ही अट मानायला तयार नव्हता. चित्रपटाच्या एका गाण्यात रीनाचा एक सीन शूट केला गेला, तेव्हा कुठे आमिर मानला. 6 / 10 स्टारडमच्या आधीच रीना दत्तला आपली साथीदार म्हणून निवडल्यानंतर 16 वर्षांनी या दोघांनी आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला.7 / 10रिनापासून विभक्त झाल्यानंतर आमिरने किरण रावशी लग्नगाठ बांधली. 8 / 10रिनापासून वेगळा झालो असला तरीही यामुळे दोघांमधील नातं काही संपत नाही. 9 / 10रिना ही कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे आणि कायम राहील. 10 / 10आम्ही कायदेशीररित्या विभक्त झालो आहोत पण कागदाचा एक तुकडा आमच्यातील नातं संपवू शकत नसल्याचे त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications