अशी स्वत:ला फिट ठेवते अभिनेत्री सोनाली खरे, जाणून घ्या तिचा फिटनेस फंडा, See Pics By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 6:00 AM1 / 9मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेने चित्रपट, मालिका व नाटक अशा माध्यमातून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. (PHOTO INSTAGRAM)2 / 9सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. (PHOTO INSTAGRAM)3 / 9आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM) 4 / 9विशेष म्हणजे योगासन करतानाचे फोटो ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)5 / 9सोनालीच्या या फोटोंवर फॅन्सही लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. (PHOTO INSTAGRAM)6 / 9योगाच्या माध्यामातून सोनाली स्वत:ला फिट ठेवते. (PHOTO INSTAGRAM)7 / 9सोनानी काही महिन्यांपूर्वी तिचे WOW नावाचं युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. (PHOTO INSTAGRAM)8 / 9 या चॅनेलच्या माध्यमातून ती हेल्थ, वेलनेस व फिटनेसशी निगडीत सल्ले प्रेक्षकांना देत असते. (PHOTO INSTAGRAM)9 / 9सोनाली शेवटची हृद्यांतर चित्रपटात झळकली. (PHOTO INSTAGRAM) आणखी वाचा Subscribe to Notifications