अस्सा नवरा सुरेख बाई! रोहित रेड्डी पत्नी अनिता हंसनंदानीची प्रेग्नंसीदरम्यान घेतोय अशी काळजी !! By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 11:05 AM1 / 9 टीव्ही इंडस्ट्रीतील अनिता हंसनंदानी आणि रोहित रेड्डीसर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. 2 / 9रोहितही अनिताची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.3 / 9सध्या अनिता प्रेग्नंट आहे त्यामुळे तिला जराही कोणत्या गोष्टीचा त्रास होार नाही याची खबरदारी सध्या रोहित घेताना दिसतोय.4 / 9अनिताने नेहमी आनंदितच राहावे असा त्याचा अट्टहास असतो. त्यामुळे सध्या हे कपल त्यांचे खास क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत.5 / 9अनिता गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक सरप्राइज देणार असल्याचे चाहत्यांना सांगत होती. अखेर तिने व्हिडीओ शेअर करत सरप्राईज दिली. 6 / 9अनिताही आई होणार असल्याची गुड न्युज तिने चाहत्यांना सांगताच तिच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.7 / 9 अनिता क्यूट बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. दोघांचा लव्हस्टोचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.8 / 9अनिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या सगळ्या अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत असते. 9 / 9 घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार म्हटल्यावर दोघे चांगलेश खुश आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications