Aakash Chopra Wife Aakshi, Romantic Photos: आकाश चोप्राची पत्नी दिसते खूपच सुंदर! तुम्ही पाहिलेत का त्यांचे रोमँटिक फोटोज By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 1:44 PM1 / 15भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा हा आजपासून IPL 2022 च्या कॉमेंट्रीमध्ये व्यस्त असणार आहे. त्याआधी त्याने आपल्या पत्नीसोबतचा एक रोमँटिक फोटो पोस्ट केला.2 / 15आकाश चोप्राच्या पत्नीचं नाव आक्षी माथूर-चोप्रा. ती दिसायला खूप सुंदर असून एक उत्तम फॅशन स्टायलिस्टदेखील आहे.3 / 15एका रिपोर्टनुसार, आकाश-आक्षी यांचं लग्न २००९ साली झालं आणि त्यांना दोन मुली आहेत. त्यापैकी एका मुलीचं नाव आरणा चोप्रा आहे.4 / 15आक्षी चोप्रा ही खूपच प्रतिभावान आहे. तिचा स्वत: कस्टमाईज्ड साबण बनवण्याचा व्यवसाय आहे. ELEVEN11_soapery असं तिच्या ब्रँडचं नाव आहे.5 / 156 / 157 / 158 / 15आक्षी चोप्रा तिच्या इन्स्टाग्रामवर कायम फोटोज, व्हिडीओ शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूपच अँक्टीव्ह असते.9 / 1510 / 15आक्षी चोप्रा ही कंटेट प्रोड्युसरदेखील आहे. 11 / 1512 / 15तिला क्रिकेट पाहायला खूप आवडतं. आकाश चोप्राची कॉमेंट्रीदेखील तिला आवडते असं तिने मुलाखतीत सांगितलं होतं.13 / 1514 / 15आकाश चोप्राच्या बरोबरचे अनेक रोमँटिक फोटोज ती कायम पोस्ट करत असते.15 / 15सर्व फोटो - इन्स्टाग्राम आणखी वाचा Subscribe to Notifications