'राम तेरी गंगा मैली'मधल्या मंदाकिनीला आता ओळखणं झालंय कठीण? आता दिसते अशी By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 7:00 AM1 / 10१९९५ साली रिलीज झालेल्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटातून आजपर्यंत सर्वांच्या स्मरणात राहिलेली अभिनेत्री मंदाकिनी २६ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीत परतली आहे.2 / 10दिग्दर्शक राज कपूर यांनी मंदाकिनीवर चित्रित केलेल्या दृश्यांमुळे राम तेरी गंगा मैली हा चित्रपट आजही चर्चेत आहे. त्या काळात मंदाकिनीवर चित्रित केलेली दृश्ये खूपच बोल्ड होती.3 / 10आता मंदाकिनीला ओळखणं कठीण झालं आहे. 4 / 10मंदाकिनीने बॉलिवूडमध्ये पाच-सहा वर्षे काम केले. यानंतर तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले गेले. ती इंडस्ट्रीपासून दूर गेली.5 / 10काही वर्षांनी मंदाकिनीने बॉलिवूड सोडलं आणि लग्न करून संसार थाटला.6 / 10मंदाकिनीचा लूक आधीपेक्षा आता खूप बदलला आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.7 / 10लोक आजही मंदाकिनीच्या सौंदर्याचे फॅन आहेत. 8 / 10आजही मंदाकिनी ५८ वर्षांची होऊनही ग्रेसफुल आणि फिट दिसते.9 / 10मंदाकिनी नुकतीच एका म्युझिक अल्बममधून भेटीला आली आहे.10 / 10तसेच तिने नुकतेच इंडियन आयडॉल शोमध्येदेखील हजेरी लावली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications