Join us

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसने शेअर केले स्टनिंग फोटो, पाहून फॅन्स म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:17 PM

1 / 7
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या तिची मोस्ट अवेटेड फिल्म बच्चन पांडेच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. मात्र त्यातूनही वेळात वेळ काढून ती इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करते. त्या माध्यमातून ती फॅन्सशी गुंतलेली राहते.
2 / 7
जॅकलिन इन्स्टाच्या माध्यमातून फॅन्सना अपडेट देत असते. तिने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3 / 7
जॅकलिनने हे फोटो शेअर करताच ते सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4 / 7
या फोटोंमध्ये जॅकलिन खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळेच फॅन्स तिच्या सौंदर्यावर फिदा होत आहेत.
5 / 7
जॅकलिनच्या या फोटोंवर तिचे चाहते सातत्याने कमेंट्स करत आहेत. फॅन्स जॅकलिनच्या या फोटोंवर हे एकदम सही आहे, असे लिहित आहे.
6 / 7
केवळ दोन तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोंना आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
7 / 7
हल्लीच जॅकलिन फर्नांडिस शिल्पा शेट्टीच्या शेप ऑफ यू टॉक शोमध्ये दिसली होती. तिथे तिने वादविवादांवर स्पष्टपणे आपलं मत मांडलं होतं.
टॅग्स :बॉलिवूडजॅकलिन फर्नांडिस