श्रीलंकन ब्युटी ते साजिद खानची गर्लफ्रेंड, तिच्या सौंदर्यावर सारेच आहेत फिदा! By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 6:01 PM1 / 10चिट्टीयां कल्लाईयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बॉलिवूडमध्ये आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे.2 / 10फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत3 / 10जॅकलिनने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 4 / 10नुकताच जॅकलिनचा ड्राइव्ह हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. 5 / 10ती आता कार्तिक आर्यनसोबत किरिक पार्टी या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.6 / 10दिग्दर्शक निर्माता साजिद खानसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे ती चर्चेत आली7 / 10जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता. 8 / 10जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे.9 / 10तिचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. ते म्हणजे तिचे आजी आजोबा गोव्याचे होते. 10 / 10तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications