Join us

जॅकलिन फर्नांडिसचा बोल्ड आणि ब्युटीफूल लुक; चाहते झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 7:46 PM

1 / 9
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये जम बसवला.
2 / 9
जॅकलिन आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते.
3 / 9
जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच आपले बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
4 / 9
या फोटोंमध्ये अभिनेत्री तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रैसमध्ये दिसत आहे.
5 / 9
जॅकलिनने कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये तिची कर्वी फिगर दिसत आहे.
6 / 9
या ड्रेससोबत अभिनेत्रीने मोत्यांचा हार घातला आहे. ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
7 / 9
जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच सोनू सूदसोबत 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे.
8 / 9
याशिवाय जॅकलिन 'हाऊसफुल 5' आणि 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9 / 9
दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांच्या वेब सीरिजमधून जॅकलीन डिजिटल जगात पाऊल ठेवणार आहे. जीओएटी (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) असे सीरिजचे नाव आहे.
टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसबॉलिवूडसेलिब्रिटी