पाहा जान्हवी कपूरचे कुटुंबियांसोबतचे फोटो, लहानपणी देखील दिसायची तितकीच क्यूट By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 6:37 PM1 / 8जान्हवी कपूरच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला तिचे तिच्या कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो पाहायला मिळतात. 2 / 8जान्हवी नेहमीच तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असते. 3 / 8जान्हवीचा आज वाढदिवस असून ती अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. तिने आईच्या पावलावर पाऊल ठेवत धडक या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 4 / 8श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर जान्हवी आणि खुशी या दोन्ही मुलींची काळजी खूपच चांगल्याप्रकारे घेतात.5 / 8खुशी ही जान्हवीची लहान बहीण असून ती अनेक सार्वजनिक कार्यक्रमात बहिणीसोबत हजेरी लावते. 6 / 8श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूर आणि बहीण अंशुला कपूर यांनी जान्हवी आणि खुशीला आधार दिला. 7 / 8बोनी कपूर यांचे आपल्या मुलांसोबतचे नाते एखाद्या मित्राप्रमाणे आहे. जान्हवीसोबत ते नेहमीच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावतात.8 / 8जान्हवी प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि संजय कपूरची पुतणी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा हा फोटो कपूर कुटुंबियांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications