जान्हवी कपूर या स्पेशल व्यक्तीसोबत उटीमध्ये एन्जॉय करतेय क्वॉलिटी टाइम, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 4:34 PM1 / 6बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा मित्र ओरहान अवतारमाणीसोबत तामिळनाडूमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 6जान्हवी कपूरने सोशल मीडियावर या ट्रीपचे फोटो शेअर केले असून ती फ्रेंड्ससोबत धमालमस्ती करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6फोटोत निसर्गरम्य नजारा पाहायला मिळतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6जान्हवी कपूरने नुकतेच स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोशूट केले होते. (फोटो इंस्टाग्राम)6 / 6जान्हवी गुंजन सक्सेना चित्रपटात झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications