कधी ब्रायडल तर कधी इंडो वेस्टर्न अंदाजात जान्हवी कपूरचा जलवा, पाहा तिचे Latest Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 06:00 AM2021-06-04T06:00:00+5:302021-06-04T06:00:00+5:30

जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

जान्हवी कपूरचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.

नुकतेच एक फोटोशूट केले आहे. ज्यात ती आकर्षक ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसतेय.

हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील चांगले आवडले आहे.

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे.

जान्हवी फॅशन मॅगेझिनसाठी अनेकदा विविध अंदाजात फोटोशूट करत असते.

कधी ब्रायडल लूक, तर कधी साडी लूकमध्ये ती चाहत्यांना घायाळ करत असते.

तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.

याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.