रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीत खुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य! बघाअर्पिता मेहताने डिझाईन केलेली सुंदर साडी By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 1:38 PM1 / 9 जान्हवी कपूर सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. स्टायलिश, ट्रेण्डी आणि स्टनिंग अभिनेत्री म्हणून सध्या जान्हवी कपूरकडे पाहिले जात आहे.2 / 9 आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.3 / 9बॉलीवूड दिवाळी पार्टीत जान्हवी कपूरच्या लुकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं. 4 / 9तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 5 / 9जान्हवीच्या नव्या फोटोशूटवर देखील नेहमीप्रमाणे तरूणाईकडून मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय6 / 9रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीत जान्हवी अगदी सुंदर दिसत होती. वेस्टर्न गाऊनमध्ये जान्हवी जेवढी हॉट- स्टायलिश दिसते, तेवढीच देखणी- सुंदर ती साडीमध्ये दिसते. 7 / 9 प्रसिद्ध डिझायनर अर्पिता मेहताने ही साडी डिझाइन केली आहे. तर ९५ हजार या साडीची किंमत आहे. तसेच या साडीचं खरं सौंदर्य खुललंय ते साडीवरच्या रॉयल ब्ल्यू रंगाचा डीपनेक स्लीवलेस ब्लाउजमुळे. 8 / 9जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘बवाल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात ती वरुण धवनबरोबर झळकली होती.9 / 9तर जान्हवी कपूर लवकरच 'देवरा' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications