'जवानी जानेमन' फेम अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने शेअर केले ब्लॅक ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 15:56 IST
1 / 8अलाया फर्नीचरवाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे.2 / 8अलाया फर्निचरवालाचा जन्म २८ नोव्हेंबर, १९९७ साली मुंबईत झाला होता.3 / 8अलायाने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरूवात जवानी जानेमनमधून केली होती.4 / 8चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी अलाया एकही संधी सोडत नाही.5 / 8नुकतेच अलाया फर्निचरवालाने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.6 / 8या फोटोत अलाया खूप ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे.7 / 8अलाया फर्निचरवाला फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे.8 / 8अलायाचे इंस्टाग्रामवर ९ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.