Join us

जान्हवी कपूरने डीपनेक पंजाबी ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 6:22 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे नवीन फोटो पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
पुन्हा एकदा जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर डीपनेक पंजाबी सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
जान्हवी कपूरने कमीत कमी मेकअप, मोकळे केस आणि कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
हे फोटो शेअर करताना जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की- 'फ्रीजमधून बाहेर पडलेले एका मुलीचे फोटो... आणि तुमच्या हृदयात? #मिली.' (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
जान्हवी कपूर कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
जान्हवी कपूरचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला असून, या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. जो 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :जान्हवी कपूर