IN PICS: तिरुपती बालाजीनंतर कंगना राणौत पोहोचली काशी विश्वनाथ मंदिरात, 'धाकड' यशासाठी केली प्रार्थना By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 6:55 PM1 / 6बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिचा आगामी चित्रपट 'धाकड'च्या प्रदर्शनासाठी जोरदार तयारी करत आहे.चित्रपटाची संपूर्ण टीम शिव नगरी वाराणसीला पोहोचली. (Photo Instagram) 2 / 6कंगना रणौतनेही संपूर्ण टीमसोबत गंगा आरती केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6प्रमोशनसाठी वाराणसीला पोहोचलेल्या धाकडच्या संपूर्ण टीमने कंगनासह भोले बाबांचे दर्शन घेतले. (फोटो: इंस्टाग्राम) 4 / 6यादरम्यान मुख्य कलाकार अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. (फोटो: इंस्टाग्राम) 5 / 6कंगना राणौतचा 'धाकड' हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6कंगनाने विश्वनाथ मंदिरात पोहोचल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना, तिने लिहिले, 'हर हर महादेव'.(फोटो: इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications