अशी आहे ‘बच्चा यादव’ची रिअल लाईफ, पाहा किकू शारदाच्या हॅपी फॅमिलीचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 9:15 AM1 / 8‘द कपिल शर्मा शो’ फेम अॅक्टर- कॉमेडियन किकू शारदाला कोण ओळखत नाही. पडद्यावर सर्वांना खळखळून हसवणारा किकू ख-या आयुष्यातही अगदी मस्तमौला आहे.2 / 8पत्नी आणि दोन मुलांसोबत किकू धम्माल मस्ती करतो. किकूच्या इन्स्टा अकाऊंटवर एक नजर टाकल्यास याचा अंदाज येईल.3 / 82002 मध्ये किकूने प्रियंकासोबत लग्न केले. दोघांना आर्यन आणि शौर्य अशी दोन मुलं आहेत.4 / 8किकूची पत्नी प्रियंका तशी लाईम लाईटपासून दूर राहते. पण ‘नच बलिये’च्या 6 व्या सीझनमध्ये प्रियंका व किकू कपल म्हणून सहभागी झाले होते.5 / 8प्रियंका ‘कपिल शर्मा शो’मध्येही दिसली होती. एका खास एपिसोडमध्ये ती किकूसोबत शोमध्ये हजर होती.6 / 8किकू व प्रियंका पब्लिकमध्ये फार कमी दिसतात. पण सोशल मीडियावर दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.7 / 8किकूच्या इन्स्टा अकाऊंटवर कुटुंबाचे अनेक व्हिडीओ दिसतात. त्याने अनेक फॅमिली व्हिडीओ शेअर केले आहेत.8 / 8कीकू शारदाची पत्नी प्रियंका मलेशियामध्ये राहत होती. दोघांचेही आई- वडिल स्थळ शोधत होते. त्यावेळी लग्नासाठी बनवलेला बायोडेटा या दोघांच्या आई- वडिलांकडे आला होता. त्यावेळी कीकू शारदालाही प्रियंकाचा फोटो पाहूनच आवडली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications