मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत शेअर केला रोमँटिक फोटो, फोटो पाहून करिना कपूरने चक्क विचारला हा प्रश्न By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 7:00 AM1 / 7मलायका अरोरा सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यामध्ये खूप चांगला वेळ घालवत आहे.2 / 7मलायका त्यांच्या गोवा व्हेकेशनचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.3 / 7मलायकाने तिचे बिकनीमधील काही फोटो पोस्ट केले असून त्यात ती हॉट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.4 / 7मलायकाने अर्जुन आणि तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याच्यासोबत लिहिले आहे की, एक नवीन सकाळ, एक नवीन दिवस आणि एक नवीन वर्षं... या फोटोवर करिना कपूरने कमेंट केले आहे की, तुम्ही माझे दोघे फेव्हरेट आहात... आज मेन्यू मध्ये काय आहे?5 / 7मलायका आणि अर्जुन यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.6 / 7अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा नेहमीच त्यांचे फोटो सोशल मिीडि7 / 7अर्जुन कपूर आणि मलायकाच्या अफेअरची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण त्यांनी त्यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण गेल्यावर्षी अर्जुनने वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना याविषयी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications