By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:05 IST
1 / 5रणबीर कपूरच्या लग्नात अभिनेत्री करीना कपूर खान खूप स्टायलिश अंदाजात पाहायला मिळाली होती. (फोटो इंस्टाग्राम)2 / 5पिंक साडीतील करीना कपूरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 5तर सैफ अली खान पिंक ऑफ व्हाईट कुर्ता पायजम्यात पाहायला मिळाला. (फोटो इंस्टाग्राम)4 / 5करीनाने साडीसोबत हेवी ज्वेलरी आणि मॅचिंग पोटली कॅरी केली होती. (फोटो इंस्टाग्राम)5 / 5करीना कपूरने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)