करिना कपूरची छोट्या नवाबच्या जन्मानंतर झाली अशी अवस्था, चेह-यावर दिसतोय थकवा By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 6:00 PM1 / 11 करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते. 2 / 11 योगा करतानाचा तिचे काही फोटो आणि व्हिडीओही तिने शेअर केले होते.3 / 11 करिना कपूर नेहमीच तिची काळजी घेते, फिट राहण्यासाठी नित्यनियमाने योगा करते.4 / 11योग्य आहार घेते, विशेष म्हणजे जेवणात भारतीय पद्धतीचे जेवणालाच जास्त पसंती देते.5 / 11प्रेग्नंसीमध्येही तिने योग्यरितीने स्वतःची काळजी घेत असल्याचे पाहायला मिळाले.6 / 11सोशल मीडियावरही तिने तिची प्रत्येक अपडेट चाहत्यांसह शेअर करायची.7 / 11विशेष म्हणजे बेबो करिनाला सतत कामात व्यस्त राहायला आवडते.8 / 11 प्रेग्नंसी दरम्यान याच गोष्टीची प्रचिती आली होती.9 / 11अगदी शेवटपर्यंत करिना काम करताना दिसली होती.10 / 11 इतकेच नाही तर बाळाच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यातच ती घराबाहेर पडली.11 / 11 पुन्हा एकदा करिनाने शूटिंगला सुरुवात केली आहे.फार काळ विश्रांती न घेता ती काम करताना अधिक पाहायला मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications