Join us

बाबो..! Kareena Kapoorनं अंतर्वस्त्र न घालता मासिकासाठी केलं फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:43 PM

1 / 11
अभिनेत्री करीना कपूरने वयाची चाळीशी ओलांडली असली आणि दोन मुलांची आई असली तरीदेखील आजही ती तितकीच ग्लॅमरस दिसते.
2 / 11
करीना कपूरच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत.
3 / 11
करीना कपूर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
4 / 11
दरम्यान करीना कपूरने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
5 / 11
करीना कपूरने नुकतेच व्होग मासिकासाठी फोटोशूट केले आहे. यावेळी तिच्यासोबत तब्बू आणि क्रिती सनॉनही पाहायला मिळते आहे.
6 / 11
या तिघींमध्ये करीना कपूरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला कारणही तसेच आहे.
7 / 11
करीना, तब्बू आणि क्रितीनं ब्लॅक रंगाचे आउटफिट घातले आहे. मात्र करीनाने ब्लॅक ब्लेझर तर घातला आहे. मात्र अंतर्वस्त्र न घातलेले पाहायला मिळत आहे.
8 / 11
करीना या फोटोशूटमध्ये खूपच बोल्ड दिसते आहे. तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
9 / 11
या तिघी द क्रू या चित्रपटात झळकणार आहेत.
10 / 11
द क्रू चित्रपटात तीन महिलांची कथा दाखवण्यात येणार आहेत. ज्या फ्लाइटमध्ये क्रूचं काम करतात.
11 / 11
हा चित्रपट पुढील वर्षात रिलीज होऊ शकतो.
टॅग्स :करिना कपूरतब्बूक्रिती सनॉन