करिश्मा कपूरच्या Ex नवऱ्याची बायको आहे भलतीच हॉट; तिच्यापुढे लोलो सुद्धा होतीये फेल By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 7:00 AM1 / 890 चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर.2 / 8करिश्मा कपूरने तिच्या अभिनयामुळे जितका काळ गाजवला. त्याच्यापेक्षा कैकपटीने तिची पर्सनल लाइफ चर्चिली गेली.3 / 8करिश्माने २००३ साली संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. मात्र, हे नातं फार काळ टिकलं नाही. 4 / 8करिश्मा आणि संजय यांनी २०१६ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यानंतर संजयने प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केलं.5 / 8प्रिया सचदेव मॉडेल आणि बिझनेस वूमन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती मॉडेलिंग क्षेत्रात काम करत आहे.6 / 8प्रिया खऱ्या आयुष्यात यशस्वी बिझनेस वूमन असण्यासोबतच ग्लॅमरस मॉडेलदेखील आहे.7 / 8प्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या हॉटनेसची कायम चर्चा होते.8 / 8प्रिया सचदेव यांनी अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये तसेच अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications