घरोघरी मातीच्या चुली ! गरोदरपणात सासूने केला होता छळ; करिश्मा कपूरनेही भोगलाय कौटुंबिक हिंसाचार By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 3:41 PM1 / 8व्यावसायिक संजय कपूर (Sanjay kapoor) सोबत करिश्माने २००६ मध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नातून करिश्माला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे.2 / 8मात्र लग्नाच्या १३ वर्षांनी २०१६ मध्ये दोघेही विभक्त झाले.3 / 8करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप केले आहेत पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.4 / 8करिश्मा गरोदर असताना सासूने तिचा छळ केल्याचं तिने याचिकेत म्हणलं आहे.5 / 8करिश्मा गरोदर असताना संजयने तिच्यासाठी एक ड्रेस आणला. मात्र तो ड्रेस तिला चांगला दिसत नसल्याचे बघून संजय चिडला. 6 / 8संजयने त्याच्या आईला करिश्माच्या कानाखाली मारायले सांगितले. लग्नाच्या काही वर्षातच असा छळ होऊ लागल्याने करिश्माने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.7 / 8विशेष म्हणजे करिश्मा आणि अभिषेक बच्चन यांचे आधी लग्न ठरले होते. साखरपुडाही झाला होता मात्र काही कारणाने हे लग्न मोडले.8 / 8करिश्मासोबत घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने दुसरे लग्न केले. तर करिश्मा आजही एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications