करिश्मा शर्माने बोल्ड फोटो शेअर करत लिहिले, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, काय आहे भानगड? By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 8:00 AM1 / 10बॉलिवूड व टीव्ही अभिनेत्री करिश्मा शर्मा तिच्या इन्स्टा फोटोंमुळे सतत चर्चेत असते. सध्या तिच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.2 / 10करिश्माचे हे नवे फोटो पाहून त्यावरून नजर हटत नाही. सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.3 / 10हे फोटो शेअर करताना करिश्माने एक कविता पोस्ट केली आहे. जिंदगी ना मिलेगी दोबारा..., असे तिने लिहिले आहे.4 / 10क्यों तू ऐसे पल खोता है, दिल आखीर तू क्यों रोता है, अशा या कवितेच्या ओळी आहेत.5 / 10आहट, पवित्र रिश्ता, सिलसिला प्यार का, लव्ह बाय चान्स यांसारख्या मालिकांमध्ये करिश्मा शर्माने काम केले आहे. 6 / 10अभिनेत्री करिश्मा शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरील हॉट व बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. 7 / 10करिश्मा बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या या स्वभावाला साजेशे बोल्ड फोटो ती शेअर करत असते.8 / 10करिश्माने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेपासून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.9 / 102015 मध्ये ‘प्यार का पंचनामा 2’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. 10 / 10यानंतर हॉटेल मिलन, फसते फंसाते अशा चित्रपटात ती झळकली. 2017 मध्ये ‘रागिनी एमएमएस-रिटर्न’ या वेबसीरिजमधील तिच्या बोल्ड लूकची प्रचंड चर्चा झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications