By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 18:10 IST
1 / 6अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6करिश्मा तन्ना हिने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये करिश्मा व्हाइट कलरचा डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6करिश्मा तन्नाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6करिश्मा कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6वर्क फ्रंटवर, करिश्मा शेवटची Zee5 च्या 'लाहोर कॉन्फिडेंशियल' चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)