बोल्डनेसमध्ये वयाच्या 50 व्या वर्षीही कश्मीरा शाह भल्याभल्यांना देते टक्कर, बिकनी फोटो पाहून फॅन्स म्हणाले -किलर By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 2:13 PM1 / 9कश्मीरा शाहाच्या फिल्मी करिअरला सुद्धा आता दोन दशकांपेक्षा अधिक काळ झाला आहे.कश्मीराचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. (Photo Instagram)2 / 9कश्मीराने तिचा निळ्या आणि लाल बिकनीमधला फोटो शेअर केला होता.जो पाहून तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले. (Photo Instagram)3 / 9अलीकडेच कश्मीराने आपल्या 50 वा वाढदिस साजरा केला. (Photo Instagram)4 / 9कश्मीरा शाह आणि कृष्णाची पहिली भेट जयपूरमध्ये झाली होती. ते पप्पू पास हो गया सिनेमाचं शूटींग करत होते. त्यावेळी कश्मीरा पतीपासून वेगळी झालेली होती.5 / 9 अभिनेत्री कश्मीरा शाहने हॉलिवूड फिल्म प्रोड्युसर ब्रेड लिसरमनसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकल नाही. ६ वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. (Photo Instagram)6 / 9 टीव्हीवर ती बिग बॉस सीझन १ ची भाग होती. या शोमधून ती ५१व्या दिवशी बाहेर पडली. त्यानंतर २००७ मध्ये नच बलियेमध्ये कृष्णासोबत दिसली होती.(Photo Instagram)7 / 9 आज दोघेही इंडस्ट्रीतील फेमस जोडी आहे.(Photo Instagram)8 / 9 वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर कश्मीराने १९९७ मध्ये शाहरूख खानचा सिनेमा यस बॉसपासून सुरूवात केली होती. त्यानंतर ती बऱ्याच सिनेमात दिसली.(Photo Instagram)9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications