Katrina Kaif and Vicky Kaushal : कतरिना कैफचे विकी कौशलसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 5:27 PM1 / 7बॉलिवूड कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला काल एक वर्ष पूर्ण झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवरुन फोटो शेअर करुन विकी कौशलला लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7हे फोटो शेअर करत कतरिना कैफने लिहिले की, 'My Ray of Light Happy One Year ……. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7विकी कौशलनेही त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर काही रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या लेडी लव्हला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 76 / 7विकी कौशल आणि कतरिना कैफ एक वर्षापूर्वी म्हणजे 9 डिसेंबर 2021 रोजी लग्नगाठ बांधली. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7 आणखी वाचा Subscribe to Notifications