Join us  

होळीच्या आधीच कतरिना कैफ झाली कलरफुल, बीचवाल्या आउटफिटमध्ये शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 3:31 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
या फोटोत कतरिना कैफ बीचवरील कलरफुल ड्रेसमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
कतरिना कैफने नुकतेच विकी कौशलसोबत काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
फोटोशूटमध्ये कतरिना कैफने ब्राइट पिंक रंगाचा बीच वेअर परिधान केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
कतरिना कैफने सनग्लासेस आणि डोक्याला स्कार्फ बांधला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
सोशल मीडियावर कतरिना कैफचे ६२.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल