Join us  

IN PICS: राजकुमारीपेक्षा सुंदर दिसतेय नवधूच्या गेटअपमध्ये कतरिना कैफ, लग्नातील UNSEEN PHOTO आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 2:47 PM

1 / 9
कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 यांच्या शाही लग्नाची चर्चा सगळीकडेच खूप झाली. 9 डिसेंबरला दोघे लग्नाच्या बंधनात अडकले, संगीतपासून लग्नापर्यंतच त्यांचे सगळे फोटो व्हायरलदेखील झाले. (Photo Instagram)
2 / 9
आता कतरिनाचे वधूच्या गेटअपमधील फोटो समोर आलेत. ज्यात नववधूच्या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram)
3 / 9
लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये कतरिनाच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. कतरिनाचा हा लेहेंगा सब्यसाचीने डिझाईन केला आहे. (Photo Instagram)
4 / 9
सवाई माधोपुरमधील बरवाड़ा किल्यामध्ये दोघांचा शाही विवाह पार पडला..या लग्नसोहळ्याला विकी-कतरिनाचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते..(Photo Instagram)
5 / 9
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, स्टार कपलने अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियासोबत एक डील साईन केली आहे. या डीलनुसार, विकी व कॅटने लग्नाच्या व्हिडीओचे फुटेज एकूण 80 कोटी रूपयांत विकले आहेत.. (Photo Instagram)
6 / 9
रिपोर्टनुसार, लग्नाचे काही खास फोटो एका मोठ्या मॅगझिनला विकून विकी व कॅटने 10 कोटी रूपयांची कमाई केली आहे. लग्नाचे व हळदीचे काही मोजके फोटो कपलने सोशल मीडियावर शेअर केलेत. पण याशिवायही काही स्पेशल फोटो संबंधित मॅगझिनमध्ये प्रकाशित होणार आहेत. (Photo Instagram)
7 / 9
लग्नानंतर विकी व कतरिना यांना एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेतच. अशात या कपलला एकत्र आॅफर्स येणं सुरू झाल्याचंही कळतंय. चर्चा खरी मानाल तर स्टार कपलने एकत्र चित्रपट साईन केला आहे. 20 कोटी रूपयांत ही डील फायनल झाल्याचं वृत्त आहे.(Photo Instagram)
8 / 9
विकी व कॅटच्या लग्नाचे फोटो आधीच व्हायरल झाले होते. काही मिनिटांत या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले होते.(Photo Instagram)
9 / 9
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल