khosla ka ghosla movie sequel coming soon confirm by actor ranveer shorey
'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वल येणार, पहिल्या भागाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 4:48 PM1 / 7हा फोटो पाहून सिनेमा कोणता याचा अंदाज आला का तुम्हाला. या सिनेमात अनुपम खेर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती2 / 7या सिनेमाचं नाव आहे 'खोसला का घोसला'. या सिनेमात अनुपम खेर, रणवीर शोरे, बोमन इराणी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती3 / 7'खोसला का घोसला' या गाजलेल्या सिनेमाच्या पुढील भागाची तयारी सुरु आहे. हो तुुम्ही बरोबर वाचताय. 4 / 7प्रेक्षकाना खळखळून हसवणाऱ्या आणि कमी बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवणाऱ्या 'खोसला का घोसला'चा पुढील भाग लवकरच भेटीला येणार आहे5 / 7'खोसला का घोसला'मधील कलाकार रणवीर शोरेने याविषयी सांगितलं आहे. सध्या तरी सिनेमाच्या सीक्वलची तयारी प्राथमिक स्तरावर सुरु आहे6 / 7पहिल्या भागात खोसला कुटुंबाच्या मालकीची जमीन एक बिल्डर हडपतो. ती जमीन स्वतःची आहे असा दावा करत त्या जमिनीवर कब्जा करतो7 / 7पुढे खोसला कुटुंब स्वतःच्या मालकीची जमीन हुशारीने त्या बिल्डरकडून कशी मिळवतात याची रंजक कहाणी 'खोसला का घोसला'मध्ये बघायला मिळालेली. आता दुसऱ्या भागात काय असणार याची उत्सुकता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications