Sidharth-Kiara Wedding Photo's: गालावर किस! सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचे क्यूट फोटो आले, जोडपे आनंदात रमले By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 10:50 PM1 / 6अखेर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लगीनगाठ बांधली आहे.2 / 67 फेब्रुवारीचा दिवस सिद्धार्थ आणि कियारासाठी त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस ठरला आहे. अग्नीच्या साक्षीने दोघांनी सात फेरे घेतले आहेत.3 / 6या लग्नात दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते. सिड आणि कियारा आता आयुष्यभरासाठी एकमेकांचं झाले आहेत. 4 / 6या शाही विवाहात दोन्ही कुटुंबीयांनी आणि पाहुण्यांनी जोडप्याला आशीर्वाद दिले. सूर्यगड पॅलेस सिद्धार्थ आणि कियारा यांनी आज त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. 5 / 66 / 6 आणखी वाचा Subscribe to Notifications