इतकी सुंदर दिसते महेश कोठारे यांची पत्नी, लाईमलाईटपासून असते दूर By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 9:00 AM1 / 9मराठी सिनेसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे कोठारे कुटुंब. 2 / 9कोठारे कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते. 3 / 9या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात. 4 / 9 प्रत्येक व्यक्तीविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो. 5 / 9 मुलगा आदिनाथ कोठारे, सून उर्मिला कोठारे हे चर्चेत असतात. 6 / 9मात्र महेश कोठारे यांच्या पत्नी निलिमा लाइमलाइटपासूनच दूर राहणे पसंत करतात. 7 / 9 निलीमा कोठारे यांच्याविषयी चाहत्यांना फारशी माहिती नसली तरी सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहायला मिळतात.8 / 9निलिमा दिसायलाही फार सुंदर दिसतात.9 / 9 त्यांच्या वयाचा अंदाज बांधणेही अशक्य होते. इतक्या त्या सुंदर दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications