जॉन अब्राहमने बिपाशा बासूला वजन कमी करण्यासाठी दिले होते सरप्राईज गिफ्ट By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 3:52 PM1 / 10बिपाशा बासून करण सिंग ग्रोवरसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी जॉन अब्राहमसोबत नात्यात होती. 2 / 10बिपाशा आणि जॉन अब्राहम दोघांची जोडी खूप जास्त पसंत केली जायची. 3 / 10दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे.4 / 10तब्बल नऊ वर्ष दोघांचे अफेअर सुरु होते.5 / 10दोघेही लिव्ह इनमध्येही राहत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.6 / 10 बिपाशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, बंगाली जेवण तिला खूप जास्त आवडते. त्यामुळे वजनही जास्त वाढले होते.7 / 10मी एकापाठोपाठ सिनेमे करण्यात बिझी होती, स्वतःकडे फारसे लक्ष द्यायला वेळ नव्हता.8 / 10त्यावेळी माझे वजन वाढू नये यासाठी जॉन अब्राहमने मला एक गोष्ट सरप्राईज म्हणून दिली. 9 / 10जॉनने माझ्या वाढदिवशी एक ट्रेडमिल गिफ्ट केले होते. यामूळे मी घरीच वर्कआऊट करु शकले.10 / 10२०१४ मध्ये या दोघांचे ब्रेकअप झाले.जॉनने प्रिया रुंचालसोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली . आणखी वाचा Subscribe to Notifications