By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 18:59 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने सोशल मीडियावर पुन्हा एकदा ग्लॅमरस बनवले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 7यावेळी कृष्णा श्रॉफने गुलाबी टॉप आणि ब्लॅक पेंटमधील तिचे सिझलिंग फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 7कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावरचे लाखो चाहते आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 7कृष्णा श्रॉफ अनेकदा तिच्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकने चाहत्यांना वेड लावते. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 7कृष्णा मोकळ्या केसांसोबत काळ्या बुटांच्या मॅचिंगमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 7कृष्णा श्रॉफची विना मेकअप स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)7 / 7कृष्णा श्रॉफचे इंस्टाग्रामवर १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.