1 / 9'सेक्रेड गेम्स' (Sacred Games) या गाजलेल्या वेब सीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे कुब्रा सैत (Kubbra Sait). या सीरिजमध्ये तिने केलेल्या कामाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. (Photo Instagram) 2 / 9सध्या कुब्रा तिच्या पुस्तकामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच कुब्राचं Open Book: Not quite a Memoir हे पुस्तक प्रकाशित झालं.(Photo Instagram) 3 / 9या पुस्तकात तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शारीरिक शोषणापासून ते बॉडी शेमिंग आणि गर्भपातापर्यंत कुब्राने आपल्या पुस्तकात लिहिले आहे.(Photo Instagram) 4 / 9आपल्या पुस्कातच्य कुब्रा सैतने सांगितले की, वन नाईट स्टँडनंतर ती २०१३ मध्ये गर्भवती झाली. त्यानंतर तिला गर्भपात करावा लागला. त्यावेळी कुब्रा 30 वर्षांची होती.(Photo Instagram) 5 / 9 तिने सांगितले की, त्यावेळी ती अंदमानमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करायला गेले होतो. मद्यपान केल्यानंतर एक मित्राच्या जवळ आली होती. काही दिवसांनंतर, जेव्हा तिने तिची प्रेग्नेंन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली.(Photo Instagram) 6 / 9आता कुब्रा सैतने एका मुलाखतीदरम्यान बोलताना खुलासा केला होता की, आपल्या प्रेग्नेंसीबद्दल कळल्यानंतर तिने काय केलं. (Photo Instagram) 7 / 9ती म्हणाला, 'मी एका आठवड्यानंतर गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. मी तयार नव्हतो. मी माझ्या आयुष्याची आणि माझ्या प्रवासाची अशी कल्पनाही केली नव्हती. मला वाटतं त्या वेळी मी त्यासाठी तयार नव्हतो.(Photo Instagram) 8 / 9कुब्रा सैतने सलमान खानच्या रेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच छोटी होती. (Photo Instagram) 9 / 9यानंतर तिने जवानी जानेमन, सुलतान, सिटी ऑफ लाइफ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. पण नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या वेबसिरिजमुळे तिला लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)