सिनेमासाठी या ब्युटी'फूल' अभिनेत्रीने सोडलेली ११ वीची परीक्षा, आज बॉलिवूडमध्ये कमावलं नाव! ओळखलंत का कोण? By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:26 AM1 / 7सध्या 'लापता लेडीज' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने ऑस्कर २०२५ साठी भारतातर्फे प्रवेश मिळवला आहे. या सिनेमातील एका अभिनेत्रीने 'लापता लेडीज'साठी ११ वीची परीक्षा सोडली होती2 / 7ही अभिनेत्री म्हणजे सिनेमात फूलची भूमिका साकारणारी नितांशी गोयल. नितांशीने एका पॉडकास्टमध्ये या घटनेचा उल्लेख केला3 / 7नितांशीने किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'मध्ये साकारलेली फूलची भूमिका प्रेक्षकांना आवडली. नितांशीने या भूमिकेसाठी तिची ११ वीची परीक्षा अर्ध्यावर सोडली होती4 / 7झालं असं की.. 'लापता लेडीज'चं शूटींग सुरु झालं तेव्हा नितांशी ९ वीला होती. पुढे सिनेमाच्या प्रमोशनची वेळ आली तेव्हा नितांशी ११ वीची परीक्षा देत होती5 / 7सिनेमाच्या प्रमोशनसाठी नितांशीने ११ वीची परीक्षा अर्ध्यावर सोडली. पुढे प्रमोशन वगैरे झाल्यावर नंतर शिक्षकांच्या परवानगीने नितांशीने परीक्षा दिली6 / 7नितांशीने 'लापता लेडीज'सारख्या सिनेमात काम केल्याने तिच्या शाळेला आणि शिक्षकांना तिचा अभिमान आहे. आज या सिनेमाने ऑस्करमध्ये प्रवेश मिळवल्याने 7 / 7'लापता लेडीज' आधी नितांशीने एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी, इंदू सरकार अशा सिनेमांमध्ये अभिनय केला. वयाच्या ९ व्या वर्षापासून नितांशी अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे आणखी वाचा Subscribe to Notifications