'Lady Politics' on Bollywood's Screen
बॉलिवूडच्या पडद्यावरील 'लेडी पॉलिटिक्स' By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 08:13 PM2019-04-26T20:13:40+5:302019-04-26T20:33:35+5:30Join usJoin usNext राजकारण, क्रिकेट आणि बॉलिवूड हे सर्वात मोठं एन्टरटेनमेंट आहे. हे तिन्ही क्षेत्र एकमेकांशी या ना त्या नात्याने नेहमीच जोडलेले असतात. राजकीय नेत्यांच्या भूमिका नेहमीच चित्रपटातून दिसून येतात. सन 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलाब गँग चित्रपटातून जुही चावलाने बॉलिवूडमध्ये रिएन्ट्री केल होती. त्यातही विशेष म्हणजे, एका महिला राजनेत्याच्या भूमिकेला जुहीने न्याय दिला होता. राजनिती या 2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रपटात कतरिना कैफने प्रथमच राजकीय नेत्याची भूमिका निभावली. कतरिनाची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. मर्डरफेम अभिनेत्री मल्लिका शेरावतने डर्टी पॉलिटिक्स चित्रपटात एका राजकीय नेत्याची भूमिका निभावली होती. रविना टंडनने चित्रपट सत्ता चांगलाच गाजवला होता. एका महिला राजनेत्याची भूमिका रविनाने आपल्या अभिनयातून सत्यात उतरविली होती. मात्र, या चित्रपटाला तेवढं यश मिळालं नाही. अभिनेत्री सुचित्रा सेन आंधी या चित्रपटात एका राजकीय नेत्याची भूमिका निभावली होती. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता.टॅग्स :राजकारणबॉलिवूडकतरिना कैफमल्लिका शेरावतPoliticsbollywoodKatrina KaifMallika Sherawat