Join us

बॉलिवूडच्या पडद्यावरील 'लेडी पॉलिटिक्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 8:13 PM

1 / 7
राजकारण, क्रिकेट आणि बॉलिवूड हे सर्वात मोठं एन्टरटेनमेंट आहे. हे तिन्ही क्षेत्र एकमेकांशी या ना त्या नात्याने नेहमीच जोडलेले असतात. राजकीय नेत्यांच्या भूमिका नेहमीच चित्रपटातून दिसून येतात.
2 / 7
3 / 7
सन 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलाब गँग चित्रपटातून जुही चावलाने बॉलिवूडमध्ये रिएन्ट्री केल होती. त्यातही विशेष म्हणजे, एका महिला राजनेत्याच्या भूमिकेला जुहीने न्याय दिला होता.
4 / 7
राजनिती या 2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रपटात कतरिना कैफने प्रथमच राजकीय नेत्याची भूमिका निभावली. कतरिनाची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली.
5 / 7
मर्डरफेम अभिनेत्री मल्लिका शेरावतने डर्टी पॉलिटिक्स चित्रपटात एका राजकीय नेत्याची भूमिका निभावली होती.
6 / 7
रविना टंडनने चित्रपट सत्ता चांगलाच गाजवला होता. एका महिला राजनेत्याची भूमिका रविनाने आपल्या अभिनयातून सत्यात उतरविली होती. मात्र, या चित्रपटाला तेवढं यश मिळालं नाही.
7 / 7
अभिनेत्री सुचित्रा सेन आंधी या चित्रपटात एका राजकीय नेत्याची भूमिका निभावली होती. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता.
टॅग्स :राजकारणबॉलिवूडकतरिना कैफमल्लिका शेरावत