Join us

'लाखात एक आमचा दादा'मधील साधीभोळी 'तुळजा' रिअल लाइफमध्ये खूप ग्लॅमरस, फोटो पाहून पडाल प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:48 IST

1 / 7
'लाखात एक आमचा दादा' मालिका चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत तुळजाची भूमिका साकारत आहे अभिनेत्री दिशा परदेशी
2 / 7
दिशा परदेशी मालिकेत तुळजाच्या भूमिकेत एकदम पारंपरिक अंदाजात दिसते. साधीभोळी तुळजा सर्वांची फेव्हरेट आहे
3 / 7
तुळजाची भूमिका साकारणारी दिशा परदेशी रिअल लाइफमध्ये मात्र खूपच ग्लॅमरस आहे. दिशा खऱ्या आयुष्यात एकदम स्टायलिश लूक करताना दिसते
4 / 7
बोल्ड अन् ब्यूटिफूल दिसणाऱ्या दिशाचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे. दिशा मॉडर्न अंदाजात अनेकदा फोटोशूट करताना दिसते
5 / 7
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिशा परदेशी तुळजाची भूमिका साकारतेय. गावच्या वातावरणात रुळलेली प्रेमळ तुळजा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे
6 / 7
'लाखात एक आमचा दादा' मालिकेतील तुळजा आणि सूर्या ही जोडी प्रेक्षकांची आवडती. दिशा आणि नितिश चव्हाण या दोघांची केमिस्ट्री चर्चेत आहे
7 / 7
दिशाने याआधी 'स्वाभिमान' मालिकेत काम केलं होतं. याशिवाय वैशाली सामंत यांनी गायलेल्या 'कन्याकुमारी' गाण्याच्या म्यूझिक व्हिडीओमध्ये दिशाने धमाकेदार डान्स केलेला
टॅग्स :झी मराठीटेलिव्हिजनमराठी