मुंबई मेरी जान! ललित प्रभाकरचं गेट ऑफ इंडियाला खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 17:45 IST
1 / 7ललित प्रभाकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता2 / 7ललित प्रभाकरला आपण मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून पाहिलंय3 / 7ललित प्रभाकरने नुकतंच एक फोटोशूट केलंय ज्याची चर्चा आहे4 / 7ललित प्रभाकरने गेट वे ऑफ इंडिया येथे हे खास फोटोशूट केलंय5 / 7ब्लॅक टीशर्टमध्ये ललितचा अनोखा अंदाज पाहायला मिळतोय6 / 7ललित प्रभाकरच्या या फोटोशूटवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय7 / 7ललित प्रभाकर लवकरच आगामी खिल्लार सिनेमातून रिंकू राजगुरुसोबत झळकणार आहे.